Surprise Me!

इराण युद्धावर संजय राऊतांचा स्फोटक इशारा | ट्रम्प–नेतन्याहू–मोदी जबाबदार?

2026-03-04 1 Dailymotion

इराणवर लादलेले युद्ध काही आठवड्यांचं नसून वर्षानुवर्षे चालू शकतं, असा थेट इशारा Sanjay Raut यांनी दिला आहे.
इराणची जनता लढवय्यी असून शेवटच्या श्वासापर्यंत लढते, असं सांगत त्यांनी या युद्धाची ठिणगी संपूर्ण जगात भडकू शकते, असा दावा केला.

या युद्धासाठी Donald Trump, Benjamin Netanyahu आणि Narendra Modi जबाबदार असल्याचं संजय राऊत म्हणाले.
इराणसारख्या मित्र राष्ट्राच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतर भारताने शोकसंवेदना व्यक्त न केल्यावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

भारताची ठोस परराष्ट्र नीती राहिलेली नाही, नेहरू–इंदिरा गांधींच्या काळातील सन्मान आज उरलेला नाही, अशीही त्यांनी टीका केली.
तेलाचे दर, अमेरिका–इस्राइलला मिळणारा विरोध, युरोप व आखाती देशांची भूमिका — या सर्व मुद्द्यांवर संजय राऊतांचे स्पष्ट आणि आक्रमक मत ऐका या विशेष मुलाखतीत.

#sanjayraut #narendramodi #Trump #Netanyahu #AliKhamenei #IranIsraelWar #AsianetNewsMarathi #PoliticalNews